Получи случайную криптовалюту за регистрацию!

नमस्कार एका नवीन फार्मसी दुकान साठी दोन फार्मासिस्ट ची गरज आहे | आम्ही फार्मासिस्ट👨🏻‍🔬💊 Aamhi Pharmacist

नमस्कार
एका नवीन फार्मसी दुकान साठी दोन फार्मासिस्ट ची गरज आहे
ठिकाण : जे जे हॉस्पिटल जवळ मुंबई
शैक्षणिक आहर्ता - बी फार्म , डी फार्म
दुकान सांभाळण्याचा अनुभव असावा
मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी दुकानांमध्ये राहण्याची सोय देखील करून देता येईल
पगार शिक्षण आणि अनुभव बघून ठरवण्यात येईल
कोणी इच्छुक असेल तर संपर्क करा - ९८२१३४११४३